✨ मराठी भाषा गौरव दिन ✨
आमच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला व आपल्या मायबोली मराठी विषयी प्रेम आणि अभिमान व्यक्त केला.
नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी विशेष सभेमध्ये सुंदर सादरीकरण करून सर्वांचे मन जिंकले. त्यांच्या निरागस सादरीकरणातून मराठी भाषेचे महत्त्व आणि आपुलकी दिसून आली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आदर आणि जपणुकीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मराठीभाषागौरवदिन #मायबोलीमराठी #शाळाउपक्रम













