रसिकलाल मा. धारीवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये २७/२/२५ रोजी जागतिक मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा झाला.यूकेजी सी च्या चिमुकल्यांनी सुंदर नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
तसेच, मराठी भाषेबद्दल माहिती दिली. मराठी संस्कृतीचा सुंदर अनुभव! मराठीचा अभिमान! #जागतिकमराठीभाषादिन #रसिकलालमाधारीवाल #यूकेजीसी